Bharat English School & Jr. College
भारत
इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय
Celebrating excellence across academics, sports, and culture
डॉ. सौ सुनीता विश्वेश्वरसपाटे राष्ट्रपती मा. प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार-2017
तुमचे व्यक्तिमत्व आदर्श आहेच हे तुमच्या वागण्या बोलण्यातून, विचारातून, कृतीतून, शाळेप्रति व विद्यार्थ्यांच्या साठी तुम्ही जे धडपड करताय यातून पदोपदी आम्हाला तुम्ही आदर्श असल्याची जाणीव होतच असते. आज विद्या प्रसारण सभेने त्यावर शिक्कामोर्तब केले. या गुणवंत शिक्षक पुरस्काराची शान तुम्ही वाढवली आहात.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून PH.D शिक्षण पूर्ण करून शिक्षणशास्त्रात डॉक्टरेट पदवी संपादन केल्याबद्दल विद्या प्रसारिणी सभेने केलेले हे कौतुक
उल्लेखनीय..... शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना नीती आयोग भारत सरकार संलग्न मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट यांच्याद्वारे भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
आपल्या प्रशालेतील विज्ञान शिक्षक श्री. साबळे संभाजी यांनी विज्ञान व गणिताचा जादूगर स्पर्धे अंतर्गत "जादू - रसायनांची" ही संकल्पना घेऊन प्रयोगाचे दिग्दर्शन केले . हवेली तालुक्यातून त्यांची [तालुकास्तर ]विभागीय स्तरावर निवड करण्यात आली आहे.
Intercollege competition Digital Future 2025 Organised by Dr. Babasaheb Ambedkar college , Aundh , Pune - 67 . Miss. Soni Lallan Yadav Rank - FIRST
श्रेया डोमाले ही विद्यार्थिनी "विभागीय कराटे स्पर्धा २०२५-२६ ". स्थळ :- जिल्हा क्रीडा संकुल बारामती येथे संपन्न झालेल्या विभागीय कराटे स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला
Become part of a community that celebrates achievement and nurtures talent across all domains.